Dandeli Zipline Accident : दांडेलीत काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO! रिसॉर्टमध्ये झिपलाईन तुटली, 30 फुटांवरून तरुण खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद

What Happened in the Dandeli Zipline Accident? दांडेलीतील स्टर्लिंग रिव्हर रिसॉर्टमध्ये झिपलाइन अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कुटुंबीयांनी रिसॉर्टवर निष्काळजीपणाचा व उपचार खर्च टाळल्याचा आरोप केला असून व्यवस्थापनाने तो फेटाळला.
Dandeli zipline accident latest news

Dandeli zipline accident latest news

esakal

Updated on

कारवार : कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील दांडेली येथील प्रसिद्ध स्टर्लिंग रिव्हर रिसॉर्टमध्ये झिपलाइन राईडदरम्यान झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी रिसॉर्ट व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले (Sterling River Resort zipline accident) आहेत. अपघातानंतर उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन देऊनही व्यवस्थापनाने त्याची पूर्तता केली नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com