दार्जिलिंगमधील परिस्थिती 'जैसे थे'

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

दार्जिलिंग: वेगळ्या गोरखालॅंडच्या मागणीसाठी दार्जिलिंगमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 13 वा दिवस असून, येथील परिस्थिती अद्यापी "जैसे थे' असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सिक्कीमसह लगतच्या इतर राज्यांतून होणारी वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे झाला. परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत; तसेच पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांनी दार्जिलिंगकडे जाऊ नये, अशा सूचना सिक्कीम सरकारने केल्या आहेत. पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: darjeeling news agitation and gorkhaland