Viral: तीन मुले पदरी; तरीही सून सासऱ्यासोबत पळाली, पण पतीची वेगळीच ऑफर, म्हणतो- २० हजार देतो पण..., प्रकरण काय?

UP News: उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक महिला तिच्या सासऱ्यासोबत घरातून पळून गेली आहे. ही महिला तीन मुलांची आई आहे.
Daughter in law eloped with father in law
Daughter in law eloped with father in lawESakal
Updated on

आतापर्यंत उत्तर प्रदेशात सासू आणि जावयाचे पळून जाण्याचे आणि प्रेमप्रकरणाचे प्रकरण समोर येते. आता सून तिच्या सासऱ्यासोबत इटावाला पळून गेली आहे. ही महिला तीन मुलांची आई आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ती घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि तिच्या दोन मुलींनाही सोबत घेऊन गेली आहे. हे संपूर्ण प्रकरण इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com