crime
sakal
झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका भीषण हत्येची घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे कौटुंबिक संबंधांना कलंक लागला असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका सुनेने उशीने सासऱ्यांचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी मृत डॉ. के. पी. गुप्ता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रिम्स रुग्णालयात पाठवला आहे. पांद्रा ओसी पोलीस या हत्येशी संबंधित विविध पैलूंचा तपास करत आहेत.