
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतःच्या अपहरणाचा खोटा कट रचला. कारण तिच्या आईने विद्यार्थ्यांना लिपस्टिक लावण्यास आणि मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली होती. मात्र, पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.