मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांना सोशल मिडीयावर श्रध्दांजली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

तामिळनाडू येथील सर्वसाधारण कुटूंबातील कलाम यांनी सात वर्ष (1992-1999) मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून पंतप्रधान आणि डीआरडीओ चे सचिव यांच्यासोबत काम केले होते.

आज मिसाईलमॅन अब्दुल कलाम यांची तिसरी पुण्यतिथी आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाला दिलेली नवी दिशा प्रेरक आहे. वैज्ञानिक म्हणून त्यांनी देशाच्या मिसाइल टेक्नॉलॉजी क्षेत्राला जागतिक ओळख निर्माण करुन दिली. युवकांना प्रोत्साहन देण्यास त्यांनी नेहमी तत्परता दाखविली. तामिळनाडू येथील सर्वसाधारण कुटूंबातील कलाम यांनी सात वर्ष (1992-1999) मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून पंतप्रधान आणि डीआरडीओ चे सचिव यांच्यासोबत काम केले होते.

पद्म भुषण, पद्म विभुषण आणि भारतरत्न असे मानाच्या पुरस्कारांनी अब्दुल कलाम यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवर अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Death Anniversary of Indias Missile Man Abdul Kalam