Indus Water Treaty : आधी सर्जिकल स्ट्राईक; आता पाण्याचे दुर्भीक्ष्य

India vs Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक निर्णयामुळे सिंधू जलवाटप करार रद्द झाल्याने पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण झाले असून, इस्लामाबाद व रावळपिंडीमध्ये केवळ ३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरला आहे.
Indus Water Treaty
Indus Water TreatySakal
Updated on

इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने अडचणीत आलेल्या पाकिस्तानला आता अंतर्गत संघर्षालाही तोंड द्यावे लागत आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानच्या काही भागांवर आधीच पाण्याचे संकट घोंघावू लागले आहे. त्यात आता या कराराचा प्रभाव नसलेल्या भागांमध्येही भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. रावळपिंडी आणि इस्लामाबाद या दोन प्रमुख शहरांसाठी केवळ ३५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com