१६ दिवसांपूर्वी उद्घाटन, १६ कोटींचा पूल पहिल्याच पावसात खचला; काँग्रेस नेता पोहोचला दुर्बिण घेऊन

Dehradun Bridge Road damaged: अवघ्या १६ दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या पुलाचा काही भाग पहिल्याच पावसात खचल्यानं बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यावरून काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीनं टीका करत लक्ष वेधण्यात आलं.
Dehradun Bridge

Bridge Collapses After First Rain Congress Protests in Dehradun

Esakal

Updated on

Dehradun Bridge Collapses : उत्तराखंडमध्ये पावसात अवघ्या काही दिवसांपूर्वी वाहतूक सुरू केलेला पूल खचल्यानं बांधकामावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. डेहराडूनमध्ये १६ कोटी रुपये खर्चून नंदा की चौकी पूलाचा रस्ता खचला. यामुळे पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून खड्डे भरून पूल वाहतुकीसाठी खुला केल्याचा दावा केला जातोय. तर बांधकाम विभागाने तीन दिवसात तपास अहवाल मागवला आहे. Congress Targets Government Over 16 Crore Bridge Damage

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com