Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

Dehradun Sahastradhara Cloudburst : ढगफुटीच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
Dehradun Sahastradhara Cloudburst

Dehradun Sahastradhara Cloudburst

esakal

Updated on

Cloudburst in Sahastradhara, Dehradun causes massive destruction as shops swept away and several people reported missing : उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील प्रसिद्ध सहस्त्रधारा परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे ढगफुटीची घटना घडली आहे. या घटनेमुळे काही दुकाने वाहून गेली असून अनेक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून आसपासच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com