esakal | दिल्लीत चार मजली इमारत कोसळली
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीत चार मजली इमारत कोसळली

सब्जी मंडी एरियामध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.

दिल्लीत चार मजली इमारत कोसळली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिल्ली - सब्जी मंडी एरियामध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली असून एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा: कोझिकोड विमान अपघातामागची कारणे काय? चौकशी अहवाल आला समोर

इमारत कोसळली तेव्हा रस्त्यावर अनेक गाड्या उभा होत्या त्या ढिगाऱ्याखाली आहेत. इमारत कोसळल्यानंतर याची माहिती पोलिस आणि अग्नीशमन दलाला देण्यात आली आहे. यानंतर बचावकार्य सुरु आहे. दुर्घटनेत किती लोक अडकलेत किंवा इथे कोणी राहत होते की नाहीय याची माहिती मिळू शकलेली नाही.

loading image
go to top