Delhi BJP Leader Video : "हिंदी शिक नाही तर चालता हो"... भाजपच्या महिल्या नेत्याची अफ्रिकन फुटबॉलपटूला धमकी, व्हिडिओ व्हायरल

Renu Chaudhary Video : हिंदी न शिकल्यास उद्यानातून हाकलून देण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप आणि टीका होत आहे. प्रकरणावर रेणू चौधरी यांनी पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
A still from the viral video showing Delhi BJP councillor Renu Chaudhary confronting an African football coach in a public park over the Hindi language issue.

A still from the viral video showing Delhi BJP councillor Renu Chaudhary confronting an African football coach in a public park over the Hindi language issue.

esakal

Updated on

दिल्लीतील भाजपच्या महिला नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका अफ्रिकन फुटबॉलपटूशी असभ्यपणे बोलत असल्याचे दिसून येत आहे. भाजप नगरसेवक रेणू चौधरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये त्या दिल्लीतील एका उद्यानात गेल्या १२ वर्षांपासून भारतीय मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या आफ्रिकन फुटबॉल प्रशिक्षकाला धमकी देताना ​​ दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com