Doctor Umar Video Surfaces
esakal
Delhi Bomb Blast Case: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी डॉक्टर उमरचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्याने आत्मघाती हल्ला नैतिकदृष्या योग्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण इस्मामसाठी शहीद झालोय असं म्हणत त्याने आत्मघाती हल्ल्याचं समर्थन केलं आहे. आत्मघाती हल्ला म्हणजे 'शहीद होण्याचं अभियान' आहे, असंही त्याने या व्हिडीओत नमूद केलं आहे. त्याने हा व्हिडीओ इंग्रजी भाषेत रेकॉर्ड केला आहे.