Delhi Blast CCTV : सिग्नलला वाहतूक कोंडी असतानाच झाला स्फोट; दिल्लीतल्या चौकातला नवा CCTV व्हिडीओ आला समोर

Delhi Blast CCTV Video Viral दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ झालेल्या स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. यात चौकात ट्राफिक जाम झालं असतानाच कारचा स्फोट झाल्याचं दिसतंय.
Delhi Explosion Captured on CCTV Footage Reveals Shocking Moments Before Blast

Delhi Explosion Captured on CCTV Footage Reveals Shocking Moments Before Blast

Esakal

Updated on

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या स्फोटाचा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आलाय. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. स्फोटात १२ जणांचा मृत्यू झालाय तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फूटेजमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट एक जवळच्या चौकात ट्राफिकमुळे गाड्या धीम्या गतीने जात असल्याचं दिसतंय. वाहतूक मंदावलेली असतानाच चौकात कारचा स्फोट झाल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालंय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com