

Security forces inspect the blast site near Delhi’s historic Red Fort after a powerful explosion shook the capital, leaving several dead and injured.
esakal
दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या शक्तिशाली स्फोटाने देशाची राजधानी हादरली.यात किमान ८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. अनेक दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले.