

9mm Cartridges Found at Delhi Blast Site Near Red Fort
Esakal
लाल किल्ल्याजवळ कार स्फोटाच्या तपासात आता पोलिसांच्या हाती मोठे पुरावे सापडले आहेत. स्फोटाच्या ठिकाणी ९एमएम कॅलिबरची तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. यापैकी दोन काडतुसं जिवंत असून एक रिकामी पुंगळी आहे. आता ही काडतुसं कुणाची आहेत, तिथं कुठून आली याचा तपास केला जात आहेत.