

Buying a Used Car Beware These Mistakes Can Put You in Legal Trouble
Esakal
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानं देश हादरला आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झालाय तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस आणि तपास यंत्रणांनी या घटनेनंतर वेगानं हाचलाली करत तपास सुरू केलाय. यात पांढऱ्या रंगाच्या i20 कारचा वापर स्फोटासाठी झाल्याचं समोर आलंय. कारच्या मागच्या भागात भीषण स्फोट झालाय.