women safety in Delhi public transport
esakal
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली (Delhi Bus Sexual-Harassment Case) आहे. उभी असलेल्या स्लीपर बसमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बस चालक आणि वाहकाला अटक केली आहे. संबंधित बसही जप्त करण्यात आली आहे.