Delhi Crime: अल्पवयीन मुलीचं खून प्रकरण! 'तो' कॅब चालक निघाला नुपंसक, अत्याचार करण्यात अपयशी ठरल्याने केली निर्घृण हत्या

Delhi Police to issue notices to top cab aggregators over verification process: छतरपूर मेट्रो स्टेशनजवळ फुटपाथवर एक मुलगी तिच्या कुटुंबासोबत झोपलेली असताना त्याने तिचे अपहरण केले आणि तिला बळजबरीने आपल्या कारमध्ये टाकले.
Delhi Minor Murder Case

Delhi Minor Murder Case

esakal

Updated on

Brutal Crime in South Delhi: दक्षिण दिल्लीमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणाऱ्या कॅब ड्रायव्हरबाबत पोलीस तपासात एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अटक करण्यात आलेल्या २९ वर्षीय बबलू उर्फ बाशु कुमार सिंह या आरोपीची पोलिसांकडून वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यात तो 'इरेक्टाइल डिस्फंक्शन'चा (नपुंसकता) रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com