

Army Officer's Son Killed in Delhi Car Accident
Esakal
दिल्लीत वसंत कुंज परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. यशवेंद्र असं विद्यार्थ्याचं नाव असून तो लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा होता. दक्षिण पश्चिम दिल्लीतील नांगल देवात परिसरात एका वळणावर कारवरचं नियंत्रण सुटून गाडी नाल्यात कोसळली. अपघातावेळी यशवेंद्रसह त्याची मैत्रिण कारमध्ये होते. अपघातात ती जखमी झाली आहे. Delhi Crash Kills Army Officer's Son