ट्रॅक्टरवर स्वार होत राहुल गांधी संसदेत

ट्रॅक्टरवर स्वार होत राहुल गांधी संसदेत

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत संसदेच्या दिशेने निघाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवला. मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी आज ट्रॅक्टरवर स्वार होत मोदी सरकारचा विरोध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com