Delhi Crime News : दिल्लीतील हौज काझी भागात आई-मुलाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३९ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आईवर (Mother) दोन वेळा बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.