
दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमधून एक विचित्र बातमी आली आहे. येथे एका ज्योतिष्याला घोरपडीचे गुप्तांग विकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण फरिदाबादच्या सेक्टर-८ येथील आहे. आरोपीचे नाव ३८ वर्षीय यज्ञ दत्त असे आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.