

youth killed for matchbox
ESakal
दिल्लीतील वसंत कुंज उत्तर भागात एक भयानक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मृताचे नाव करण आहे. तो त्याच्या कुटुंबासह जेजे बंधू कॅम्पच्या झोपडपट्टीत राहत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना शोधण्यासाठी छापे टाकत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचे धक्कादायक कारण समोर आले आहे.