Crime: 'काका आणि मित्रासोबत शरीरसंबंध ठेव'; प्रियकराची प्रेयसीकडे भलतीच मागणी, नकार देताच... धक्कादायक कांड उघड

Delhi Crime News: दिल्लीच्या मंगोलपुरीमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या ३५ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह एका बेड बॉक्समध्ये लपवला. प्रियकरासह तीन आरोपींना अटक केली आहे.
Crime

Crime

sakal

Updated on

दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात एका ३५ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केवळ तिने त्याच्या काकाच्या वासनेला बळी पडण्यास नकार दिल्यामुळे केली. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर, त्याचा काका आणि काकाच्या एका मित्राला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना मंगळवारी दुपारी मंगोलपुरी येथील पत्थर मार्केटमधील एका पेइंग गेस्ट निवासस्थानात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com