
Delhi Dust Storm: दिल्ली एनसीआरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर धुळीचं वादळ आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागांमध्ये मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. तसंच १५ विमानांची उड्डाणं वळवण्यात आली आहेत. या वादळासाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे.