Delhi Fire: दिल्ली हादरली! ९ जण जिवंत जळाले; तीन निष्पाप मुलींचाही समावेश, उडी मारून दोघांनी वाचवला जीव, नाहीतर...

Deadly Fire Near Palam Metro Kills 9 Including Children, Rescue Efforts Intensify : पालम मेट्रो परिसरातील भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू; तीन निष्पाप मुलींचा समावेश, बचावकार्य सुरू
Delhi Shocker: 9 Killed in Deadly Fire, 3 Children Among Victims; Two Jump to Escape

Delhi Shocker: 9 Killed in Deadly Fire, 3 Children Among Victims; Two Jump to Escape

esakal

Updated on

बुधवारी सकाळी दिल्लीच्या पालम मेट्रो स्टेशनजवळ एका बहुमजली इमारतीत भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन निष्पाप बालिका होत्या. या कुटुंबातील ३ वर्षांच्या लहान मुलीपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. इमारतीच्या खालच्या भागात कपड्यांची व सौंदर्यप्रसाधनांची दुकाने होती, तर वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक ज्वाळा उसळल्या आणि संपूर्ण इमारत धुराने वेढली गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com