Bagless Days: विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! सरकारी शाळांमध्ये 'बॅगलेस डे' लागू; राज्य सरकारची मोठी घोषणा

Bagless days schools: सरकारी शाळांमध्ये '१० बॅगलेस डेज' लागू करण्यात येणार आहे. यामुळे अभ्यास आता मुलांवर ओझे राहणार नाही. तर विद्यार्थ्यांच्या इतर कामांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
Bagless days schools

Bagless days schools

ESakal

Updated on

दिल्लीच्या सरकारी शाळांमधील मुलांसाठी शिकण्याचा अनुभव आता थोडा वेगळा असेल. दिल्ली सरकारने शालेय शिक्षण प्रणालीमध्ये १० बॅगलेस डेज उपक्रम सुरू केल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना काही दिवसांसाठी पुस्तके आणि जड बॅगांच्या ओझ्यापासून मुक्तता मिळेल. २०२६-२७ शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाईल. शिक्षण विभागाने १० बॅगलेस डेज सिस्टीमबाबत एक परिपत्रक जारी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com