सरकारी कार्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य! GNCTD आणि MCD मध्ये मोठा बदल; दिल्ली सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Delhi biometric attendance mandatory: दिल्ली सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे. जीएनसीटीडी आणि एमसीडी कार्यालये आता नेहमीच्या वेळेनुसार उघडतील.
Delhi biometric attendance mandatory

Delhi biometric attendance mandatory

ESakal

Updated on

दिल्लीतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता हजेरी यंत्रांचा वापर करून त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा नोंदवणे बंधनकारक असेल. दिल्ली सरकारने एक आदेश जारी केला आहे. ज्यानुसार सर्व GNCTD आणि MCD कार्यालये आता त्यांच्या जुन्या वेळापत्रकानुसार कार्यरत राहतील. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असेल. सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की, GRAP योजना संपल्यामुळे कार्यालयाच्या सुधारित वेळा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कार्यालये आता त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार उघडतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com