

Old Vehicle NOC Rule
ESakal
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने राजधानीतील लाखो वाहन मालकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आता जुन्या वाहनांसाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्याचे नियम शिथिल केले आहेत. ज्या वाहनांच्या नोंदणीची मुदत संपली आहे त्यांना आता एका वर्षाच्या आत एनओसीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.