

Delhi High Court delivers a significant verdict in a POCSO sexual assault case, emphasizing that retracted victim testimony cannot override scientific and trial evidence.
esakal
दिल्ली उच्च न्यायालयाने अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची २० वर्षांच्या शिक्षा कायम ठेवली आहे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की जरी पीडितेने जबाब बदलला तरीही, केवळ त्या आधारावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा रद्द करता येणार नाही.