दोन प्रौढांना जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य; पालकांच्या परवानगीची आवश्यकता नाही, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Adults freedom to choose life partner: दोन प्रौढांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे, असा दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
Adults freedom to choose life partner

Adults freedom to choose life partner

ESakal

Updated on

दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, दोन प्रौढांना त्यांचे जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. यासाठी त्यांना सामाजिक मान्यतेची आवश्यकता नाही. त्यांचे पालक अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. हा मूलतः प्रौढ व्यक्तीचा संवैधानिक अधिकार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com