चीफ जस्टीसच्या खंडपीठासमोर सुनावणीत धक्कादायक घटना; अचानक सुरु झाला अश्लील व्हिडीओ अन्... न्यायालयात खळबळ

Delhi High Court Virtual Hearing Disrupted : मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठासमोर नियमित प्रकरणांची सुनावणी सुरू असताना हा प्रकार घडला.
Delhi High Court Virtual Hearing Disrupted

Delhi High Court Virtual Hearing Disrupted

esakal

Updated on

दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठासमोर नियमित प्रकरणांची सुनावणी सुरू असताना ऑनलाईन हजर झालेल्या एका व्यक्तीने अचानक अश्लील व्हिडीओ सुरु केला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com