दिल्ली : जीटी कर्नाल महामार्गावर (GT Karnal Road) गुरुवारी एक वेदनादायक अपघात (Delhi Highway Accident) घडला. नरेला येथील ३६ वर्षीय मुन्नी देवी या महिलेचा एका भरधाव बसने चिरडल्याने मृत्यू झाला. अपघात खातू श्याम दिल्ली धाम मंदिराजवळ दुपारी सुमारे ३:३० वाजता घडला.