Delhi Karawal Nagar Killed Case : दिल्लीतील करावल नगर परिसरात पत्नी आणि दोन लहान मुलींचा गळा दाबून खून (Wife Daughters Killed) केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी (Police) घटनेनंतर केवळ २४ तासांत आरोपी पतीला अटक केली. चौकशीत समोर आलं आहे की, आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि याच कारणावरून वारंवार वाद होत होते.