

Midnight Fire At Metro Staff Housing In Delhi Claims Three Lives
Esakal
दिल्लीत आदर्श नगर परिसरात मंगळवारी पहाटे मेट्रो स्टाफच्या क्वार्टरमध्ये आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनेची चौकशी सुरू केली आहे.