Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Air Ambulance : दुसऱ्या टप्प्यात पर्यटनासाठी हवाई सफरी (हेलिकॉप्टर टूर) सुरू केल्या जाणार आहेत. पिनान रेस्ट एरियातील हेलिपॅड आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार बांधण्यात आले आहे. सध्या एक्सप्रेसवेवर ८ हेलिपॅड तयार झाले आहेत. भविष्यात यात वाढ होणार आहे.
Helicopter service inaugurated at Pinan rest area on Delhi-Mumbai Expressway to support emergency airlifting and boost Rajasthan tourism with aerial travel experiences.

Helicopter service inaugurated at Pinan rest area on Delhi-Mumbai Expressway to support emergency airlifting and boost Rajasthan tourism with aerial travel experiences.

esakal

Updated on

Summary

  1. दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे.

  2. अपघातात जखमींना जलद एअरलिफ्ट करून रुग्णालयात पोहोचवणे हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे.

  3. ही सेवा “बुक युअर हेलिकॉप्टर” या खासगी कंपनीने सुरू केली आहे.

मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवरील प्रवाशांना आता आधुनिक हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध झाली आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील पिनान रेस्ट एरिया येथील १२५ किमी लांब एक्सप्रेसवच्या परिसरात हेलिपॅडवर हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे.ही सेवा बुक युअर हेलिकॉप्टर कंपनी द्वारा सुरु करण्यात आली. अपघातादरम्यान जखमींना रुग्णालयात जलद पोहोचवण्यात ही सेवा महत्त्वाची भूमिका बजावेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com