

PM Modi cabinet meeting
esakal
Cabinet Meeting: सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी पावले उचला आणि पुढील पिढीसाठीच्या सुधारणांवर भर द्या, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाला दिल्या. २०२७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.