Cockroach Janata Party: दिल्लीत ‘कॉक्रोच’ची एन्ट्री! जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी; हजारो युवक जमणार

Delhi Police Approves Jantar Mantar Protest by Cockroach Janata Party: NEET-CUET गोंधळ, पेपर लीक, बेरोजगारीविरोधात जंतरमंतरवर व्यंग्यात्मक आंदोलन; दिल्ली पोलिसांची मर्यादित वेळेत शांततापूर्ण निदर्शनाला हिरवी झेंडी
Abhijeet Dipke

Abhijeet Dipke

esakal

Updated on

दिल्ली पोलिसांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) ला जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. आज सकाळी सुरू होणाऱ्या या व्यंग्यात्मक आंदोलनात युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com