

Santa Claus
esakal
नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर कारवाई केली आहे. सौरभ भारद्वाज, संजीव झा आणि आदिल अहमद खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या नेत्यांवर आहे. हे प्रकरण एका व्हिडीओशी संबंधित आहे. ज्यात सांताक्लॉजची चेष्टा करण्यात आली होती.