

Delhi Police Proposes 50000 Participant Limit for Ramlila Maidan Protests
esakal
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणारी आंदोलने, मोर्चे आणि जाहीर सभांच्या नियमांत मोठे बदल होऊ घातले आहेत. मैदानाची कमाल क्षमता ५० हजार निश्चित करण्यात आली असून त्यापेक्षा जास्त गर्दी जमवता येणार नाही.