Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

Delhi CJP Protest Security Crackdown: दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलांचे मिळून सुमारे ३० हजार जवान राजधानीत तैनात करण्यात आले असून १२ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची पथकं राजधानीत उपस्थित राहतील.
Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?
Updated on: 

30000 Personnel 57 Metro Stations Shut: निवडणूक आयोगाच्या एसआयार प्रक्रियेच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका दिवसाआधीच शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com