Delhi Thar Accident
esakal
नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील प्रीत विहार भागात सोमवारी (ता. ८) संध्याकाळी एक धक्कादायक अपघात घडला. शोरूमच्या पहिल्या मजल्यावर ठेवलेली नवी कोरी महिंद्रा थार रॉक्स कार अचानक जमिनीवर कोसळली. या अपघाताचा (Delhi Thar Accident) व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.