

Jantar Mantar Protest Hits Delivery, Cab Services
Esakal
दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीकडून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम १६३ लागू केले आहे. दिल्ली मेट्रोकडून १८ मेट्रो स्टेशन्स शनिवारीसुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. स्टेशन्स सुरू करण्यासाठी वेगळा आदेश जारी केला जाईल असंही सांगण्यात आलंय. तसंच ऑनलाइन कॅब आणि फूड डिलिव्हरी कंपन्यांना मर्यादीत बूकिंग आणि ऑर्डर घेण्यास सांगितलं आहे. Delhi Restricts Food Delivery and Cab Services