

cjp protest
esakal
CJP Rally: राजधानी दिल्लीत संभाव्य आंदोलने आणि निदर्शने लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २७३ तुकड्यांची तैनात दुसऱ्यांदा वाढवून ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.