

delhi metro bomb blast
sakal
लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी एका कार बॉम्ब स्फोटात ८–९ अधिक लोक ठार आणि १९–२० जण जखमी झाले.
या स्फोटात वापरलेल्या गाडीचा मालक आणि ज्या व्यक्तीने गाडी चालवली अशी शंका असलेला डॉ. उमर आहे, ज्यानेआत्मघातकी हल्ला केला असावा असा संशय आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, गाडी दुपारी ३:१९ वाजता पार्किंगमध्ये दाखल झाली होती आणि स्फोटापूर्वी ६:४८ वाजता हालविण्यात आली होती
delhi bomb blast latest update: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाले. यात ९ लोक ठार झाले तर अनेकजण जखमी झाले. या स्फोटामुळे देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आहे.
स्फोटामागे एक नाही तर चार डॉक्टरांचा हात असल्याचे समोर आले आहे. यापैकी तीन डॉक्टरांना आधीच अटक करण्यात आली होती आणि चौथा डॉक्टर,जो फरार असल्याचे वृत्त होते मात्र त्याने अटक होण्यापूर्वीच आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय आहे.