Delhi Blast Update
sakal
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटाचा तपास दहशतवादी हल्ला म्हणून केला जातो आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. एनआयएकडे या संपूर्ण प्रकरणात तपास देण्यात आला असून त्यांची टीम रात्रीपासून घटनास्थळावर उपस्थित आहेत. याशिवाय फॉरेन्सिक टीम याठिकाणी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून घटनास्थळी पुरावे गोळा केले जात आहेत.