Delhi Serial Bomb Blast Live Video
Sakal
दिल्लीतील स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. सोमवारी सांयकाळी ७ च्या सुमारास हा स्फोट झाला. यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर जवळपास २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात अनेक गाड्यांना आग लागली.
तसेच काही नागरिकांच्या शरिराचेही तुकडे झाले आहे. त्याचे भीषण फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच ज्यावेळी नेमका हा स्फोट झाला, त्याचा व्हिडीओही आता समोर आला आहे.