Amit Shah, PM Modi Review Situation
esakal
दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्ब ब्लास्टने हादरली आहे. आज सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात चालत्या गाडीत मोठा स्फोट झाल आहे. यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर दिल्लीसह मुंबई, पुणे, हरियाणा आणि बिहारमध्ये अलर्ट जाहीर करण्या्त आला. प्राथमिक माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, अद्याप याची पु्ष्टी होऊ शकली नाही. आतापर्यंत नेमकं काय काय घडलं जाणून घ्या...