Massive Explosion In Delhi
esakal
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज सायंकाळी भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला? याबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.