Delhi Sleeper Bus Gang-Rape : दिल्ली हादरली ! धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपी अटकेत

16-Year-Old Girl Assault : ४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली. उत्तर प्रदेशातील मैनपुरीची विद्यार्थिनी ग्रेटर नोएडाला चुलत भावाला भेटण्यासाठी जात असताना मुसळधार पावसामुळे परी चौक येथे उतरली.
Delhi Police personnel near the seized sleeper bus involved in the August 4 gang rape case

Delhi Police personnel near the seized sleeper bus involved in the August 4 gang rape case

Updated on

दिल्लीत धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी घडली असून दिल्ली पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी याचा तपशील जाहीर केला.पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com